॥ हरिवंश पुराण ॥

हरिवंश पुराण हे अष्टादश पुराणांपैकी एक नसून ते महाभारताच्या अठरा पर्वांनंतर ग्रथित केले गेलेले खिलपुराण आहे. इतर पुराणांमध्ये आलेली जगत्‌उत्पत्ति, वंशानुचरितें इ. यांतही आहेत. या पुराणांत तीन खंड (विभाग) असून एकूण ३१८ अध्याय आहेत. बराचसा भाग श्रीकृष्णचरिताचा आहे. [to be continued...}

GO TOP