विविधा गीता

श्रीमद् भगवद्‌गीता

अष्टावक्र गीता

राम‌गीता

शिवगीता


भारतीय इतिहास पुराणादि वाङ्‍मयातून मनुष्याच्या अभ्युदयासाठी अनेक ठिकाणी छंदोबद्ध ’गीते’ आढळतात, अशा वाङ्‍मयाला ’गीता’ ही संज्ञा दिलेली आढळते. प्रसिद्ध श्रीमद् भगवद्‍गीते समान इतर गीतांचाही अर्थासहित संग्रह इथे असावा ही मनिषा.

GO TOP