आपले संत

संत ज्ञानेश्वर महाराज

रामदास स्वामी

श्रीमुकुंद महाराज

संत एकनाथ महाराज

संत नामदेव महाराज

संत तुकाराम महाराज

हंसस्वामी

श्रीधरस्वामी (नाझरे)

कृष्णदयार्णव

शंकराचार्य


महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणतात. मराठी साहित्यात संत वाङ्‍मयाला विशेष स्थान आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि रामदास स्वामी यांना तर महाराष्ट्राचे पंचप्राणच म्हणतात. यांचे व्यतिरिक्त अनेक नामवंत संत महाराष्ट्रात होऊन गेले. भक्ति, ज्ञान, योग विषयांवरील या संतांचे साहित्य अमाप आहेच, पण याव्यतिरिक्त पौराणिक / ऐतिहासिक विषयांवर लिहिणारे श्रीधर कवि आहेत, अद्वैत साहित्यकार श्रीहंसस्वामी यांचे योगदानही फार महत्त्वाचे आहे. जेवढे जमेल तेवढे संत साहित्य इथे उपलब्ध करायचा मानस आहे. पण या शिवाय शंकराचार्यांचे संस्कृत भाषेतील मराठी अनुवादीत साहित्यही याच सदरात समाविष्ट करायचा मानस आहे.