श्रीमद् भागवत महापुराण

अनुक्रमणिका

श्रीपाद्मे माहात्म्यम् - अध्याय १ - देवर्षी नारदांची भक्तीशी भेट
श्रीपाद्मे माहात्म्यम् - अध्याय २ - भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्न
श्रीपाद्मे माहात्म्यम् - अध्याय ३ - भक्तीच्या कष्टांची निवृत्ती
श्रीपाद्मे माहात्म्यम् - अध्याय ४ - गोकर्ण उपाख्यान प्रारंभ
श्रीपाद्मे माहात्म्यम् - अध्याय ५ - धुंधुकारीचा प्रेतयोनीत जन्म आणि तीतून उद्धार
श्रीपाद्मे माहात्म्यम् - अध्याय ६ - सप्ताहयज्ञाचा विधी

स्कन्ध १ - अध्याय १ - शौनक आदी ऋषींचा सूतांना प्रश्न
स्कन्ध १ - अध्याय २ - भगवत्कथा आणि भगवद्‌भक्तीचे माहात्म्य
स्कन्ध १ - अध्याय ३ - भगवंतांच्या अवतारांचे वर्णन
स्कन्ध १ - अध्याय ४ - महर्षी व्यासांचा असंतोष
स्कन्ध १ - अध्याय ५ - भगवंतांच्या यश-कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र
स्कन्ध १ - अध्याय ६ - नारदांच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग
स्कन्ध १ - अध्याय ७ - अश्वत्थाम्याचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वत्थाम्याची मानहानी
स्कन्ध १ - अध्याय ८ - परीक्षिताचे गर्भात रक्षण, कुंतीने केलेली भगवंतांची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक
स्कन्ध १ - अध्याय ९ - युधिष्ठिर आदींचे भीष्मांजवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णांची स्तुती करीत भीष्मांचा प्राणत्याग
स्कन्ध १ - अध्याय १० - श्रीकृष्णांचे द्वारकेला गमन
स्कन्ध १ - अध्याय ११ - श्रीकृष्णांचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत
स्कन्ध १ - अध्याय १२ - परीक्षिताचा जन्म
स्कन्ध १ - अध्याय १३ - विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे
स्कन्ध १ - अध्याय १४ - अपशकुन पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परत येणे
स्कन्ध १ - अध्याय १५ - कृष्णविरहाने व्यथित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण
स्कन्ध १ - अध्याय १६ - परीक्षिताचा दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद
स्कन्ध १ - अध्याय १७ - महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन
स्कन्ध १ - अध्याय १८ - राजा परीक्षिताला श्रृंगी ऋषींचा शाप
स्कन्ध १ - अध्याय १९ - परीक्षिताचे अनशनव्रत आणि शुकदेवांचे आगमन

स्कन्ध २ - अध्याय १ - ध्यानविधी आणि भगवंतांच्या विराट स्वरूपाचे वर्णन
स्कन्ध २ - अध्याय २ - भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा तसेच क्रममुक्ती आणि सद्‌योमुक्ती वर्णन
स्कन्ध २ - अध्याय ३ - इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवद्‌भक्तीच्या माहात्म्याचे निरूपण
स्कन्ध २ - अध्याय ४ - राजाचे सृष्टिविषयक प्रश्न आणि शुकदेवांची कथेची सुरुवात
स्कन्ध २ - अध्याय ५ - सृष्टिवर्णन
स्कन्ध २ - अध्याय ६ - विराट स्वरूपाच्या विभूतींचे वर्णन
स्कन्ध २ - अध्याय ७ - भगवंतांच्या लीलावतारांच्या कथा
स्कन्ध २ - अध्याय ८ - राजा परीक्षिताचे विविध प्रश्न
स्कन्ध २ - अध्याय ९ - ब्रह्मदेवाचे भगवद्‌धामदर्शन आणि त्यांना भगवंतांच्या द्वारा चतुःश्लोकी भागवताचा उपदेश
स्कन्ध २ - अध्याय १० - भागवताची दहा लक्षणे

स्कन्ध ३ - अध्याय १ - उद्धव आणि विदुर यांची भेट
स्कन्ध ३ - अध्याय २ - भगवंतांच्या बाललीलांचे उद्धवाने केलेले वर्णन
स्कन्ध ३ - अध्याय ३ - भगवंतांच्या अन्य लीलाचरित्रांचे वर्णन
स्कन्ध ३ - अध्याय ४ - उद्धवाचा निरोप घेऊन विदुराचे मैत्रेय ऋषींकडे प्रयाण
स्कन्ध ३ - अध्याय ५ - विदुराचा प्रश्न आणि मैत्रेयांचे सृष्टिक्रमवर्णन
स्कन्ध ३ - अध्याय ६ - विराट शरीराची उत्पत्ती
स्कन्ध ३ - अध्याय ७ - विदुराचे प्रश्न
स्कन्ध ३ - अध्याय ८ - ब्रह्मदेवाची उत्पत्ती
स्कन्ध ३ - अध्याय ९ - ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती
स्कन्ध ३ - अध्याय १० - दहा प्रकारच्या सृष्टींचे वर्णन
स्कन्ध ३ - अध्याय ११ - मन्वन्तरादी कालविभागाचे वर्णन
स्कन्ध ३ - अध्याय १२ - सृष्टीचा विस्तार
स्कन्ध ३ - अध्याय १३ - वराह अवताराची कथा
स्कन्ध ३ - अध्याय १४ - दितीची गर्भधारणा
स्कन्ध ३ - अध्याय १५ - जय - विजय यांना सनकादिकांचा शाप
स्कन्ध ३ - अध्याय १६ - जय - विजयांचे वैकुंठातून पतन
स्कन्ध ३ - अध्याय १७ - हिरण्यकशिपू आणि हिरण्याक्षाचा जन्म आणि हिरण्याक्षाचा दिग्विजय
स्कन्ध ३ - अध्याय १८ - हिरण्याक्षाबरोबर वराह - भगवानांचे युद्ध
स्कन्ध ३ - अध्याय १९ - हिरण्याक्षवध
स्कन्ध ३ - अध्याय २० - ब्रह्मदेवांनी रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टींचे वर्णन
स्कन्ध ३ - अध्याय २१ - कर्दमांची तपश्चर्या आणि भगवंतांचे वरदान
स्कन्ध ३ - अध्याय २२ - देवहूतीबरोबर कर्दम प्रजापतींचा विवाह
स्कन्ध ३ - अध्याय २३ - कर्दम आणि देवहूती यांचा विहार
स्कन्ध ३ - अध्याय २४ - कपिलदेवांचा जन्म
स्कन्ध ३ - अध्याय २५ - देवहूतीचा प्रश्न आणि भक्तियोगाचा महिमा
स्कन्ध ३ - अध्याय २६ - महदादी विविध तत्वांच्या उत्पत्तीचे वर्णन
स्कन्ध ३ - अध्याय २७ - प्रकृति - पुरुषाच्या विवेकाने मोक्षप्राप्तीचे वर्णन
स्कन्ध ३ - अध्याय २८ - अष्टांगयोगाचा विधी
स्कन्ध ३ - अध्याय २९ - भक्तीचे मर्म आणि कालाचा महिमा
स्कन्ध ३ - अध्याय ३० - देहासक्त पुरुषांच्या अधोगतीचे वर्णन
स्कन्ध ३ - अध्याय ३१ - मनुष्ययोनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचे वर्णन
स्कन्ध ३ - अध्याय ३२ - धूममार्ग आणि अर्चिरादी मार्गाने जाणार्‍यांच्या गतीचे आणि भक्तियोगाच्या उत्कृष्टतेचे वर्णन
स्कन्ध ३ - अध्याय ३३ - देवहूतीला तत्त्वज्ञान आणि मोक्षपदाची प्राप्ती

स्कन्ध ४ - अध्याय १ - स्वायंभुव मनूच्या कन्यांच्या वंशाचे वर्णन
स्कन्ध ४ - अध्याय २ - भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांचा द्वेष
स्कन्ध ४ - अध्याय ३ - सतीचा पित्याकडे यज्ञोत्सवात जाण्यासाठी आग्रह
स्कन्ध ४ - अध्याय ४ - सतीचा अग्निप्रवेश
स्कन्ध ४ - अध्याय ५ - वीरभद्राकडून दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस आणि दक्षवध
स्कन्ध ४ - अध्याय ६ - कैलासावर जाऊन ब्रह्मादी देवांकडून श्रीमहादेवांची मनधरणी
स्कन्ध ४ - अध्याय ७ - दक्षयज्ञाची पूर्तता
स्कन्ध ४ - अध्याय ८ - ध्रुवाचे वनात जाणे
स्कन्ध ४ - अध्याय ९ - वर मिळवून ध्रुवाचे घरी परतणे
स्कन्ध ४ - अध्याय १० - यक्षांकडून उत्तमाचा वध व ध्रुवाचे यक्षांबरोबर युद्ध
स्कन्ध ४ - अध्याय ११ - स्वायंभुव मनूने ध्रुवाला युद्ध बंद करण्यासाठी समजाविणे
स्कन्ध ४ - अध्याय १२ - ध्रुवाला कुबेराचे वरदान आणि विष्णुलोकाची प्राप्ती
स्कन्ध ४ - अध्याय १३ - ध्रुववंशाचे वर्णन व अंगराजाचे चरित्र
स्कन्ध ४ - अध्याय १४ - वेनराजाची कथा
स्कन्ध ४ - अध्याय १५ - महाराज पृथूचा आविर्भाव आणि राज्याभिषेक
स्कन्ध ४ - अध्याय १६ - बंदीजनांकडून महाराज पृथूंची स्तुती
स्कन्ध ४ - अध्याय १७ - पृथूंचे पृथ्वीवर रागावणे आणि पृथ्वीकडून त्यांची स्तुती
स्कन्ध ४ - अध्याय १८ - पृथ्वीचे दोहन
स्कन्ध ४ - अध्याय १९ - पृथूंचे अश्वमेध यज्ञ
स्कन्ध ४ - अध्याय २० - महाराज पृथूंच्या यज्ञशाळेत भगवान श्रीविष्णुंचा प्रादुर्भाव
स्कन्ध ४ - अध्याय २१ - महाराज पृथूंचा आपल्या प्रजेला उपदेश
स्कन्ध ४ - अध्याय २२ - पृथूंना सनकादिकांचा उपदेश
स्कन्ध ४ - अध्याय २३ - राजा पृथूची तपश्चर्या आणि परलोकगमन
स्कन्ध ४ - अध्याय २४ - पृथूची वंशपरंपरा आणि प्रचेतांना भगवान रूद्रांचा उपदेश
स्कन्ध ४ - अध्याय २५ - पुरंजन आख्यानाचा प्रारंभ
स्कन्ध ४ - अध्याय २६ - राजा पुरंजनाचे शिकारीसाठी वनात जाणे आणि राणीला राग येणे
स्कन्ध ४ - अध्याय २७ - पुरंजनपुरीवर चंडवेगाची चढाई आणि कालकन्येचे चरित्र
स्कन्ध ४ - अध्याय २८ - पुरंजनाला स्त्रीजन्म आणि अविज्ञाताच्या उपदेशाने त्याला मुक्ती मिळणे
स्कन्ध ४ - अध्याय २९ - पुरंजनोपाख्यानाचे तात्पर्य
स्कन्ध ४ - अध्याय ३० - प्रचेतांना भगवान श्रीविष्णूंचे वरदान
स्कन्ध ४ - अध्याय ३१ - प्रचेतांना श्रीनारदांचा उपदेश आणि त्यांना परमपदाचा लाभ

स्कन्ध ५ - अध्याय १ - प्रियव्रतचरित्र
स्कन्ध ५ - अध्याय २ - आग्नीध्रचरित्र
स्कन्ध ५ - अध्याय ३ - नाभिराजाचे चरित्र
स्कन्ध ५ - अध्याय ४ - ऋषभदेवांचे राज्यशासन
स्कन्ध ५ - अध्याय ५ - ऋषभांचा आपल्या पुत्रांना उपदेश आणि स्वतः अवधूतवृत्ती धारण करणे
स्कन्ध ५ - अध्याय ६ - ऋषभदेवांचा देहत्याग
स्कन्ध ५ - अध्याय ७ - भरताचे चरित्र
स्कन्ध ५ - अध्याय ८ - भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म
स्कन्ध ५ - अध्याय ९ - भरताचा ब्राह्मणकुळात जन्म
स्कन्ध ५ - अध्याय १० - जडभरत व राजा रहूगणाची भेट
स्कन्ध ५ - अध्याय ११ - राजा रहूगणाला भरताचा उपदेश
स्कन्ध ५ - अध्याय १२ - रहूगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान
स्कन्ध ५ - अध्याय १३ - संसाररूप अरण्याचे वर्णन आणि रहूगणाची संशयनिवृत्ती
स्कन्ध ५ - अध्याय १४ - संसाररूप अरण्याचे स्पष्टीकरण
स्कन्ध ५ - अध्याय १५ - भरताच्या वंशाचे वर्णन
स्कन्ध ५ - अध्याय १६ - भुवनकोशाचे वर्णन
स्कन्ध ५ - अध्याय १७ - गंगेविषयी विवरण आणि शंकरकृत संकर्षण देवांची स्तुती
स्कन्ध ५ - अध्याय १८ - भिन्न - भिन्न वर्षांचे वर्णन
स्कन्ध ५ - अध्याय १९ - किंपुरुष आणि भारतवर्षाचे वर्णन
स्कन्ध ५ - अध्याय २० - अन्य सहा द्वीपे आणि लोकालोक पर्वताचे वर्णन
स्कन्ध ५ - अध्याय २१ - सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन
स्कन्ध ५ - अध्याय २२ - भिन्न - भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचे वर्णन
स्कन्ध ५ - अध्याय २३ - शिशुमारचक्राचे वर्णन
स्कन्ध ५ - अध्याय २४ - राहू इत्यादींची स्थिती आणि अतल इत्यादी खालच्या लोकांचे वर्णन
स्कन्ध ५ - अध्याय २५ - श्रीसंकर्षणदेवांचे विवरण आणि स्तुती
स्कन्ध ५ - अध्याय २६ - नरकांच्या निरनिराळ्या गतींचे वर्णन

स्कन्ध ६ - अध्याय १ - अजामिळ उपाख्यानाचा प्रारंभ
स्कन्ध ६ - अध्याय २ - विष्णुदूतांकडून भागवत - धर्म - निरूपण आणि अजामिळाचे परमधामगमन
स्कन्ध ६ - अध्याय ३ - यम आणि यमदूतांचा संवाद
स्कन्ध ६ - अध्याय ४ - दक्षाकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचा प्रादुर्भाव
स्कन्ध ६ - अध्याय ५ - श्रीनारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप
स्कन्ध ६ - अध्याय ६ - श्रीनारदांच्या उपदेशाने दक्षपुत्रांची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप
स्कन्ध ६ - अध्याय ७ - बृहस्पतीकडून देवांचा त्याग आणि विश्वरूपाचा देवगुरू म्हणून स्वीकार
स्कन्ध ६ - अध्याय ८ - नारायण कवचाचा उपदेश
स्कन्ध ६ - अध्याय ९ - विश्वरूपाचा वध, वृत्रासुराकडून देवांचा पराभव आणि भगवंतांच्या प्रेरणेने देवांचे दधीची ऋषींकडे जाणे
स्कन्ध ६ - अध्याय १० - दधीची ऋषींच्या अस्थींपासून देवांकडून वज्र - निर्मिती आणि वृत्रासुराच्या सेनेवर आक्रमण
स्कन्ध ६ - अध्याय ११ - वृत्रासुराची वीरवाणी आणि भगवत्प्राप्ती
स्कन्ध ६ - अध्याय १२ - वृत्रासुराचा वध
स्कन्ध ६ - अध्याय १३ - इंद्रावर ब्रह्महत्येचे आक्रमण
स्कन्ध ६ - अध्याय १४ - वृत्रासुराचे पूर्वजन्मचरित्र
स्कन्ध ६ - अध्याय १५ - चित्रकेतूला अंगिरा आणि नारदांचा उपदेश
स्कन्ध ६ - अध्याय १६ - चित्रकेतूला वैराग्य आणि संकर्षण देवांचे दर्शन
स्कन्ध ६ - अध्याय १७ - चित्रकेतूला पार्वतीदेवींचा शाप
स्कन्ध ६ - अध्याय १८ - अदिती आणि दितीच्या संततीचे तसेच मरूद्गणांच्या उत्पत्तीचे कारण
स्कन्ध ६ - अध्याय १९ - पुंसवन व्रताचा विधी

स्कन्ध ७ - अध्याय १ - नारद - युधिष्ठिर संवाद आणि जय - विजयाची कथा
स्कन्ध ७ - अध्याय २ - हिरण्याक्षाच्या वधानंतर हिरण्यकशिपूकडून माता व कुटुंबियांचे सांत्वन
स्कन्ध ७ - अध्याय ३ - हिरण्यकशिपूची तपश्चर्या आणि वरप्राप्ती
स्कन्ध ७ - अध्याय ४ - हिरण्यकशिपूचे अत्याचार आणि प्रल्हादाच्या गुणांचे वर्णन
स्कन्ध ७ - अध्याय ५ - हिरण्यकशिपूकडून प्रल्हादाच्या वधाचे प्रयत्न
स्कन्ध ७ - अध्याय ६ - प्रल्हादाचा असूर बालकांना उपदेश
स्कन्ध ७ - अध्याय ७ - मातेच्या गर्भात प्राप्त झालेल्या नारदांच्या उपदेशाचे प्रल्हादाकडून वर्णन
स्कन्ध ७ - अध्याय ८ - भगवान नृसिंहांचा अवतार, हिरण्यकशिपूचा वध आणि देवतांनी केलेली स्तुती
स्कन्ध ७ - अध्याय ९ - प्रल्हादाने केलेली भगवान नृसिंहांची स्तुती
स्कन्ध ७ - अध्याय १० - प्रल्हादाला राज्याभिषेक आणि त्रिपुरदहनाची कथा
स्कन्ध ७ - अध्याय ११ - मानवधर्म, वर्णधर्म आणि स्त्रीधर्माचे निरुपण
स्कन्ध ७ - अध्याय १२ - ब्रह्मचर्य आणि वानप्रस्थ आश्रमांचे नियम
स्कन्ध ७ - अध्याय १३ - यतिधर्माचे निरुपण आणि अवधूत - प्रल्हाद संवाद
स्कन्ध ७ - अध्याय १४ - गृहस्थाचे सदाचार
स्कन्ध ७ - अध्याय १५ - गृहस्थांसाठी मोक्षधर्मांचे वर्णन

स्कन्ध ८ - अध्याय १ - मन्वंतरांचे वर्णन
स्कन्ध ८ - अध्याय २ - मगराने गजेंद्राला पकडणे
स्कन्ध ८ - अध्याय ३ - गजेंद्राकडून भगवंतांची स्तुती आणि त्याचे संकटातून मुक्त होणे
स्कन्ध ८ - अध्याय ४ - हत्ती आणि मगराचे पूर्वचरित्र आणि त्यांचा उद्धार
स्कन्ध ८ - अध्याय ५ - देवांचे ब्रह्मदेवाकडे जाणे आणि ब्रह्मदेवकृत भगवंतांची स्तुती
स्कन्ध ८ - अध्याय ६ - देव आणि दैत्य यांचे मिळून समुद्रमंथन
स्कन्ध ८ - अध्याय ७ - समुद्रमंथनाला प्रारंभ आणि शंकरांचे विषपान
स्कन्ध ८ - अध्याय ८ - समुद्रातून अमृत बाहेर येणे आणि भगवंतांचे मोहिनी अवतार धारण करणे
स्कन्ध ८ - अध्याय ९ - मोहिनीरूपी भगवंतांकडून अमृताचे वाटप
स्कन्ध ८ - अध्याय १० - देवासुरसंग्राम
स्कन्ध ८ - अध्याय ११ - देवासुरसंग्रामाची समाप्ती
स्कन्ध ८ - अध्याय १२ - मोहिनीरूपाने महादेवांना मोहिनी
स्कन्ध ८ - अध्याय १३ - आगामी सात मन्वंतरांचे वर्णन
स्कन्ध ८ - अध्याय १४ - मनू इत्यादींच्या वेगवेगळ्या कर्मांचे निरूपण
स्कन्ध ८ - अध्याय १५ - बळीराजाचा स्वर्गावर विजय
स्कन्ध ८ - अध्याय १६ - कश्यपांकडून अदितीला पयोव्रताचा उपदेश
स्कन्ध ८ - अध्याय १७ - भगवंतांचे प्रगट होऊन अदितीला वर देणे
स्कन्ध ८ - अध्याय १८ - भगवान वामनांचे प्रगट होऊन बलीच्या यज्ञशाळेत आगमन
स्कन्ध ८ - अध्याय १९ - भगवान वामनांचे बलीकडून तीन पावले जमीन मागणे, बलीचे वचन देणे आणि शुक्राचार्यांनी त्याला अडविणे
स्कन्ध ८ - अध्याय २० - भगवान वामनांच्या विराट रूपाने दोनच पावलात पृथ्वी आणि स्वर्ग व्यापणे
स्कन्ध ८ - अध्याय २१ - बलीचे बंधन
स्कन्ध ८ - अध्याय २२ - बलीकडून भगवंतांची स्तुती आणि त्यांचे त्याच्यावर प्रसन्न होणे
स्कन्ध ८ - अध्याय २३ - बलीचे बंधनातून सुटून सुतललोकात जाणे
स्कन्ध ८ - अध्याय २४ - मस्त्यावताराची कथा

स्कन्ध ९ - अध्याय १ - वैवस्तव मनुचा पुत्र सुद्युम्नाची कथा
स्कन्ध ९ - अध्याय २ - पृषध्र इत्यादि मनूच्या पाच पुत्रांचा वंश
स्कन्ध ९ - अध्याय ३ - महर्षी च्यवन आणि सुकन्येचे चरित्र व शर्यातीचा वंश
स्कन्ध ९ - अध्याय ४ - नाभाग आणि अंबरीषाची कथा
स्कन्ध ९ - अध्याय ५ - दुर्वासांची दुःखनिवृत्ती
स्कन्ध ९ - अध्याय ६ - इक्ष्वाकू वंशाचे वर्णन, मान्धाता आणि सौभरी ऋषींची कथा
स्कन्ध ९ - अध्याय ७ - राजा त्रिशंकू आणि हरिश्चंद्राची कथा
स्कन्ध ९ - अध्याय ८ - सगरचरित्र
स्कन्ध ९ - अध्याय ९ - भगीरथचरित्र आणि गंगावतरण
स्कन्ध ९ - अध्याय १० - भगवान श्रीरामांच्या लीलांचे वर्णन
स्कन्ध ९ - अध्याय ११ - भगवान श्रीरामांच्या अन्य लीलांचे वर्णन
स्कन्ध ९ - अध्याय १२ - इक्ष्वाकुवंशाच्या अन्य राजांचे वर्णन
स्कन्ध ९ - अध्याय १३ - निमीच्या वंशाचे वर्णन
स्कन्ध ९ - अध्याय १४ - चंद्रवंशाचे वर्णन
स्कन्ध ९ - अध्याय १५ - ऋचीक, जमदग्नी आणि परशुराम यांचे चरित्र
स्कन्ध ९ - अध्याय १६ - परशुरामांकडून क्षत्रियांचा संहार आणि विश्वामित्रांच्या वंशाची कथा
स्कन्ध ९ - अध्याय १७ - क्षत्रवृद्ध, रजी इत्यादी राजांच्या वंशांचे वर्णन
स्कन्ध ९ - अध्याय १८ - ययाति चरित्र
स्कन्ध ९ - अध्याय १९ - ययातीचा गृहत्याग
स्कन्ध ९ - अध्याय २० - पुरुचा वंश, राजा दुष्यंत आणि भरताच्या चरित्राचे वर्णन
स्कन्ध ९ - अध्याय २१ - भरतवंशाचे वर्णन, राजा रंतिदेवाची कथा
स्कन्ध ९ - अध्याय २२ - पांचाल, कौरव आणि मगधदेशीय राजांच्या वंशांचे वर्णन
स्कन्ध ९ - अध्याय २३ - अनू, द्रुह्यू, तुर्वसू आणि यदुच्या वंशाचे वर्णन
स्कन्ध ९ - अध्याय २४ - अविदर्भाच्या वंशाचे वर्णन

स्कन्ध १० - अध्याय १ - भगवंतांचे पृथ्वीला आश्वासन, वसुदेव - देवकीविवाह आणि कंसाकडून देवकीपुत्रांची हत्या
स्कन्ध १० - अध्याय २ - भगवंतांचा गर्भ प्रवेश आणि देवतांकडून त्यांची स्तुती
स्कन्ध १० - अध्याय ३ - भगवान श्रीकृष्णांचा प्रादुर्भाव
स्कन्ध १० - अध्याय ४ - कंसाच्या हातून सुटून योगमायेचे आकाशात जाऊन भविष्यकथन
स्कन्ध १० - अध्याय ५ - गोकुळात भगवंतांचा जन्म महोत्सव
स्कन्ध १० - अध्याय ६ - पूतना उद्धार
स्कन्ध १० - अध्याय ७ - छकडा मोडणे आणि तृणावर्त उद्धार
स्कन्ध १० - अध्याय ८ - नामकरण संस्कार आणि बाललीला
स्कन्ध १० - अध्याय ९ - श्रीकृष्णाला उखळाला बांधणे
स्कन्ध १० - अध्याय १० - यमलार्जुनांचा उद्धार
स्कन्ध १० - अध्याय ११ - यमलार्जुनांचा उद्धार
स्कन्ध १० - अध्याय १२ - अघासुराचा उद्धार
स्कन्ध १० - अध्याय १३ - ब्रह्मदेवांचा मोह आणि त्याचा निरास
स्कन्ध १० - अध्याय १४ - ब्रह्मदेवांनी केलेली भगवंतांची स्तुती
स्कन्ध १० - अध्याय १५ - धेनकसुराचा उद्धार आणि गोपाळांचा कालियाच्या विषापासून बचाव
स्कन्ध १० - अध्याय १६ - कालियावर कृपा
स्कन्ध १० - अध्याय १७ - कालियाची कथा आणि गोपांचा दावानलापासून बचाव
स्कन्ध १० - अध्याय १८ - प्रलंबासुर उद्धार
स्कन्ध १० - अध्याय १९ - गाई आणि गोपांचा वणव्यातून बचाव
स्कन्ध १० - अध्याय २० - वर्षा आणि शरद ऋतूंचे वर्णन
स्कन्ध १० - अध्याय २१ - वेणुगीत
स्कन्ध १० - अध्याय २२ - वस्त्रहरण
स्कन्ध १० - अध्याय २३ - यज्ञपत्न्यांवर कृपा
स्कन्ध १० - अध्याय २४ - इंद्रयज्ञ निवारण
स्कन्ध १० - अध्याय २५ - गोवर्धन धारण
स्कन्ध १० - अध्याय २६ - श्रीकृष्णांच्या प्रभावाविषयी गोपांचा नंदांशी वार्तालाप
स्कन्ध १० - अध्याय २७ - श्रीकृष्णांना अभिषेक
स्कन्ध १० - अध्याय २८ - नंदांना वरुणलोकातून सोडवून आणणे
स्कन्ध १० - अध्याय २९ - रासलीलेचा प्रारंभ
स्कन्ध १० - अध्याय ३० - श्रीकृष्णांच्या विरहात गोपींची अवस्था
स्कन्ध १० - अध्याय ३१ - गोपीगीत
स्कन्ध १० - अध्याय ३२ - भगवंतांकडून गोपींचे सांत्वन
स्कन्ध १० - अध्याय ३३ - महारास
स्कन्ध १० - अध्याय ३४ - सुदर्शन आणि शंखचूड यांचा उद्धार
स्कन्ध १० - अध्याय ३५ - युगलगीत
स्कन्ध १० - अध्याय ३६ - अरिष्टासुराचा उद्धार आणि कंसाने अक्रूराला व्रजात पाठविणे
स्कन्ध १० - अध्याय ३७ - केशी आणि व्योमासुर यांचा उद्धार आणि नारदांकडून भगवंतांची स्तुती
स्कन्ध १० - अध्याय ३८ - अक्रूराचे व्रजगमन
स्कन्ध १० - अध्याय ३९ - श्रीकृष्ण - बलरामांचे मथुरागमन
स्कन्ध १० - अध्याय ४० - अक्रूराने केलेली भगवान श्रीकृष्णांची स्तुती
स्कन्ध १० - अध्याय ४१ - श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश
स्कन्ध १० - अध्याय ४२ - कुब्जेवर कृपा, धनुष्यभंग आणि कंसाची भीती
स्कन्ध १० - अध्याय ४३ - कुवलयापीडाचा उद्धार आणि आखाड्यात प्रवेश
स्कन्ध १० - अध्याय ४४ - चाणूर, मुष्टिक इत्यादी पहिलवानांचा व कंसाचा उद्धार
स्कन्ध १० - अध्याय ४५ - श्रीकृष्ण - बलरामांचे उपनयन आणि गुरुकुलप्रवेश
स्कन्ध १० - अध्याय ४६ - उद्धवाचे व्रजगमन
स्कन्ध १० - अध्याय ४७ - उद्धव व गोपिंचा संवाद आणि भ्रमरगीत
स्कन्ध १० - अध्याय ४८ - भगवंतांचे कुब्जा आणि अक्रूराच्या घरी जाणे
स्कन्ध १० - अध्याय ४९ - अक्रूराचे हस्तिनापुरला गमन
स्कन्ध १० - अध्याय ५० - जरासंधाशी युद्ध आणि द्वारकेची निर्मिती
स्कन्ध १० - अध्याय ५१ - कालयवनाचे भस्म व मुचुकुंदाची कथा
स्कन्ध १० - अध्याय ५२ - द्वारकागमन, बलरामांचा विवाह व श्रीकृष्णांकडे रुक्मिणीचा संदेश घेऊन ब्राह्मणाचे येणे
स्कन्ध १० - अध्याय ५३ - रुक्मिणीहरण
स्कन्ध १० - अध्याय ५४ - शिशुपालाचे सहकारी राजे आणि रुक्मी यांचा पराभव व श्रीकृष्ण - रुक्मिणी विवाह
स्कन्ध १० - अध्याय ५५ - प्रद्युन्माचा जन्म आणि शंबरासुराचा वध
स्कन्ध १० - अध्याय ५६ - स्यमंतक मण्याची कथा, जांबवती आणि सत्यभामा ह्यांच्याशी श्रीकृष्णांचा विवाह
स्कन्ध १० - अध्याय ५७ - स्यमंतक हरण, शतधन्व्याचा उद्धार आणि अक्रूराला पुन्हा द्वारकेत बोलावणे
स्कन्ध १० - अध्याय ५८ - भगवान श्रीकृष्णांच्या अन्य विवाहांच्या कथा
स्कन्ध १० - अध्याय ५९ - भौमासुराचा उद्धार आणि सोळा हजार एकशे राजकन्यांचा भगवंतांबरोबर विवाह
स्कन्ध १० - अध्याय ६० - श्रीकृष्ण - रुक्मिणी संवाद
स्कन्ध १० - अध्याय ६१ - भगवंतांच्या संततीचे वर्णन व अनिरुद्धाच्या विवाहामध्ये रुक्मीला मारणे
स्कन्ध १० - अध्याय ६२ - उषा - अनिरुद्ध मिलन
स्कन्ध १० - अध्याय ६३ - श्रीकृष्णांबरोबर बाणासुराचे युद्ध
स्कन्ध १० - अध्याय ६४ - नृग राजाची कथा
स्कन्ध १० - अध्याय ६५ - श्रीबलरामांचे व्रजाकडे जाणे
स्कन्ध १० - अध्याय ६६ - पौंड्रक आणि काशिराजाचा उद्धार
स्कन्ध १० - अध्याय ६७ - द्विविदाचा उद्धार
स्कन्ध १० - अध्याय ६८ - कौरवांवर बलरामांचा कोप आणि सांबाचा विवाह
स्कन्ध १० - अध्याय ६९ - देवर्षी नारदांनी भगवंतांचा गृहस्थाश्रम पाहाणे
स्कन्ध १० - अध्याय ७० - भगवान श्रीकृष्णांची दिनचर्या आणि जरासंधाच्या कैदी राजांच्या दूताचे त्यांच्याकडे येणे
स्कन्ध १० - अध्याय ७१ - श्रीकृष्णांचे इंद्रप्रस्थाला जाणे
स्कन्ध १० - अध्याय ७२ - पांडवांच्या राजसूय यज्ञाचे आयोजन आणि जरासंधाचा उद्धार
स्कन्ध १० - अध्याय ७३ - जरासंधाच्या कारागृहातून सुटलेल्या राजांना निरोप आणि भगवंतांचे इंद्रप्रस्थाला परतणे
स्कन्ध १० - अध्याय ७४ - भगवंतांची अग्रपूजा आणि शिशुपालाचा उद्धार
स्कन्ध १० - अध्याय ७५ - राजसूय यज्ञाची पूर्तता आणि दुर्योधनाचा अपमान
स्कन्ध १० - अध्याय ७६ - शाल्वाबरोबर यादवांचे युद्ध
स्कन्ध १० - अध्याय ७७ - शाल्वाचा उद्धार
स्कन्ध १० - अध्याय ७८ - दंतवक्त्र आणि विदूरथाचा उद्धार व तीर्थयात्रेमध्ये बलरामांच्या हातून सूताचा वध
स्कन्ध १० - अध्याय ७९ - बल्वलाचा उद्धार आणि बलरामांची तीर्थयात्रा
स्कन्ध १० - अध्याय ८० - सुदाम्याचे श्रीकृष्णांकडून स्वागत
स्कन्ध १० - अध्याय ८१ - सुदाम्याला ऐश्वर्याची प्राप्ती
स्कन्ध १० - अध्याय ८२ - श्रीकृष्ण - बलरामांशी गोप - गोपींची भेट
स्कन्ध १० - अध्याय ८३ - भगवंतांच्या पट्टराण्यांशी द्रौपदीचा संवाद
स्कन्ध १० - अध्याय ८४ - वसुदेवांचा यज्ञोत्सव
स्कन्ध १० - अध्याय ८५ - श्रीभगवंतांचा वसुदेवांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश व देवकीच्या सहा पुत्रांना परत आणणे
स्कन्ध १० - अध्याय ८६ - सुभद्राहरण आणि मिथिलापुरीमध्ये राजा जनक आणि श्रुतदेव ब्राह्मण यांच्या घरी भगवंतांचे एकाच वेळी जाणे
स्कन्ध १० - अध्याय ८७ - वेदस्तुती
स्कन्ध १० - अध्याय ८८ - शिवांचे संकटमोचन
स्कन्ध १० - अध्याय ८९ - भृगूकडून तीन देवांची परीक्षा व मेलेल्या ब्राह्मणबालकांना भगवंतांनी परत आणणे
स्कन्ध १० - अध्याय ९० - भगवान कृष्णांच्या लीलाविहाराचे वर्णन

स्कन्ध ११ - अध्याय १ - यदुवंशाला ऋषींचा शाप
स्कन्ध ११ - अध्याय २ - श्रीनारदांचे वसुदेवांकडे जाणे आणि त्यांना राजा जनक व नऊ योगीश्वरांचा संवाद ऐकविणे
स्कन्ध ११ - अध्याय ३ - माया, माया ओलांडण्याचे उपाय, ब्रह्म आणि कर्मयोगाचे निरूपण
स्कन्ध ११ - अध्याय ४ - भगवंतांच्या अवतारांचे वर्णन
स्कन्ध ११ - अध्याय ५ - भक्तिहीन पुरुषांची गती आणि भगवंतांच्या पूजाविधीचे वर्णन
स्कन्ध ११ - अध्याय ६ - भगवंतांना स्वधामाला परतण्यासाठी देवतांची प्रार्थना व
                      प्रभासक्षेत्री जाण्याची यादव तयारी करीत असलेले पाहून उद्धवांचे भगवंतांकडे येणे
स्कन्ध ११ - अध्याय ७ - अवधूतोपाख्यान - पृथ्वी ते कबूतर या आठ गुरुंची कथा
स्कन्ध ११ - अध्याय ८ - अवधूतोपाख्यान - अजगर ते पिंगलेपर्यंत नऊ गुरुंची कथा
स्कन्ध ११ - अध्याय ९ - अवधूतोपाख्यान - कुरर ते भुंगा अशा सात गुरुंची कथा
स्कन्ध ११ - अध्याय १० - इहलौकिक व पारलौकिक भोगांच्या असारतेचे निरुपण
स्कन्ध ११ - अध्याय ११ - बद्ध, मुक्त आणि भक्तजन यांची लक्षणे
स्कन्ध ११ - अध्याय १२ - सत्संगाचा महिमा आणि कर्मानुष्ठान व कर्मत्यागाची रीत
स्कन्ध ११ - अध्याय १३ - हंसरुपाने सनक इत्यादींना दिलेल्या उपदेशाचे वर्णन
स्कन्ध ११ - अध्याय १४ - भक्तियोगाचा महिमा व ध्यानविधी
स्कन्ध ११ - अध्याय १५ - भिन्न भिन्न सिद्धींची नावे आणि लक्षणे
स्कन्ध ११ - अध्याय १६ - भगवंतांच्या विभूतींचे वर्णन
स्कन्ध ११ - अध्याय १७ - वर्णाश्रम धर्म निरुपण
स्कन्ध ११ - अध्याय १८ - वानप्रस्थ आणि संन्यासी यांचे धर्म
स्कन्ध ११ - अध्याय १९ - ज्ञान, भक्ती आणि यमनियमादि साधनांचे वर्णन
स्कन्ध ११ - अध्याय २० - ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग
स्कन्ध ११ - अध्याय २१ - गुणदोषव्यवस्थेचे स्वरूप आणि रहस्य
स्कन्ध ११ - अध्याय २२ - तत्त्वांची संख्या आणि पुरुषप्रकृतिविवेक
स्कन्ध ११ - अध्याय २३ - एका तितिक्षू ब्राह्मणाचा इतिहास
स्कन्ध ११ - अध्याय २४ - सांख्ययोग
स्कन्ध ११ - अध्याय २५ - तिन्ही गुणांच्या वृत्तींचे निरूपण
स्कन्ध ११ - अध्याय २६ - पुरूरव्याची वैराग्योक्ती
स्कन्ध ११ - अध्याय २७ - क्रियायोगाचे वर्णन
स्कन्ध ११ - अध्याय २८ - परमार्थनिरूपण
स्कन्ध ११ - अध्याय २९ - भागवत धर्मांचे निरूपण आणि उद्धवाचे बदरिकाश्रमाला जाणे
स्कन्ध ११ - अध्याय ३० - यदुकुळाचा संहार
स्कन्ध ११ - अध्याय ३१ - श्रीभगवंतांचे स्वधामगमन

स्कन्ध १२ - अध्याय १ - कलियुगातील राजवंशांचे वर्णन
स्कन्ध १२ - अध्याय २ - कलियुगाचे धर्म
स्कन्ध १२ - अध्याय ३ - राजांचे वर्तन आणि कलियुगाच्या दोषांपासून वाचण्याचा उपाय - नामसंकीर्तन
स्कन्ध १२ - अध्याय ४ - चार प्रकारचे प्रलय
स्कन्ध १२ - अध्याय ५ - श्रीशुकदेवांनी केलेला अंतिम उपदेश
स्कन्ध १२ - अध्याय ६ - परीक्षिताची परमगती, जनमेजयाचे सर्पसत्र आणि वेदांचे शाखाभेद
स्कन्ध १२ - अध्याय ७ - अथर्ववेदाच्या शाखा आणि पुराणांची लक्षणे
स्कन्ध १२ - अध्याय ८ - मार्कंडेयाची तपश्चर्या आणि वरप्राप्ती
स्कन्ध १२ - अध्याय ९ - मार्कंडेयाला मायेचे दर्शन
स्कन्ध १२ - अध्याय १० - मार्कंडेयाला शंकरांचे वरदान
स्कन्ध १२ - अध्याय ११ - भगवंतांची अंगे, उपांगे आणि आयुधांचे रहस्य तसेच वेगवेगळ्या सूर्यगणांचे वर्णन
स्कन्ध १२ - अध्याय १२ - श्रीमद्‌भागवताची संक्षिप्त विषय सूची
स्कन्ध १२ - अध्याय १३ - विभिन्न पुराणांची श्लोकसंख्या आणि श्रीमद‌भागवताचा महिमा

श्रीस्कान्दे माहात्म्यम् - अध्याय १ - परीक्षित आणि वज्रनाभ यांची भेट, शांडिल्यमुनींच्या मुखातून
                              भगवंतांच्या लीलांचे रहस्य आणि वज्रभूमीच्या महत्त्वाचे वर्णन
श्रीस्कान्दे माहात्म्यम् - अध्याय २ - यमुना आणि श्रीकृष्णपत्न्यांचा संवाद, किर्तनोत्सवामध्ये उद्धवांचे प्रगट होणे
श्रीस्कान्दे माहात्म्यम् - अध्याय ३ - श्रीमद्‌भागवताची परंपरा आणि त्याचे माहात्म्य, भागवतश्रवणाने श्रोत्यांना भगवद्धामाची प्राप्ती
श्रीस्कान्दे माहात्म्यम् - अध्याय ४ - श्रीमद्‌भागवताचे स्वरूप, प्रमाण, श्रोता - वक्त्यांची लक्षणे श्रवणविधी आणि माहात्म्य

GO TOP