संकीर्ण साहित्य

विविधा गीता

पंचदशी

नारद भक्तिसूत्रे


सत्संगधारा हे संकेतस्थळ सुरू करण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्व पारमार्थिक/अध्यात्मिक वाङ्‍मय एके ठिकाणी उपलब्ध व्हावे. बरेचसे वाङ्‍मय असे असते जे श्रेणीबद्ध(categorise) करता येते. जसे वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादि. पण बरेचसे असे ग्रंथ/साहित्य आहे जे कोण्या एका सदराखाली संकलित करता येण्यासारखे नाही. ते या (म्हणजे - संकीर्ण) Menu मध्ये आणले गेले आहे. इथे भक्तिसूत्र साहित्य, विविध नावे असलेल्या प्रसिद्ध गीता, पंचदशी, त्रिपुरा रहस्य इ. इ.

GO TOP