श्रीमुकुंद महाराज

विवेकसिंधु - पूर्वार्ध


प्रकरण १ ले

प्रकरण २ रे

प्रकरण ३ रे

प्रकरण ४ थे

प्रकरण ५ वे

प्रकरण ६ वे

प्रकरण ७ वे


विवेकसिंधु - उत्तरार्ध


प्रकरण १ ले

प्रकरण २ रे

प्रकरण ३ रे

प्रकरण ४ थे

प्रकरण ५ वे

प्रकरण ६ वे

प्रकरण ७ वे

प्रकरण ८ वे

प्रकरण ९ वे

प्रकरण १० वे

प्रकरण ११ वे



श्री मुकुंद महाराज हे मराठी पारमार्थिक साहित्यातले आद्य कवि म्हणून मानले जातात. यांचे चरित्र, वास्तव्य ठिकाण, जीवन, त्यांचे गुरु यासंबंधी फारच तुरळक माहिती उपलब्ध आहे. श्रीज्ञनदेव यांच्या जन्माच्या आधी श्रीमुकुंद महाराजांना समाधी घेऊन ७५ वर्षे झाली होती. यांच्या नांवे दोन ग्रंथ उपलब्ध आहेत ते विवेकसिंधु व परमामृत.