श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध ३ रा - अध्याय २८ वा - अन्वयार्थ

अष्टांगयोगाचा विधी -

प्रकृतिस्थः अपि - देहात रहाणारा असूनही - पुरुषः - जीव - निर्गुणत्वात् - निर्गुण असल्यामुळे - अकर्तृत्वात् - क्रिया करीत नसल्यामुळे - अविकारात् - विकार नसल्यामुळे - जलार्कवत् - पाण्यातील सूर्याप्रमाणे - प्राकृतैः - प्रकृतीच्या - गुणैः - गुणांनी - न अज्यते - लिप्त होत नाही ॥१॥

यर्हि - जेव्हा - सः एषः - तो हा जीव - प्रकृतेः - देहाच्या - गुणेषु - गुणांच्या ठिकाणी - अभिविषज्जते - आसक्ति ठेवितो - अहंक्रियाविमूढात्मा - अहंकारामुळे मूढ झाले आहे चित्त ज्याचे असा - अहम् - मी - कर्ता - करणारा - अस्मि - आहे - इति - असा - अभिमन्यते - अभिमान बाळगतो ॥२॥

तेन - त्या अभिमानामुळे - अवशः - पराधीन असा - अनिर्वृतः - समाधान नसलेला असा - सः - तो जीव - प्रासङ्गिकैः - आसक्तीने उत्पन्न झालेल्या - कर्मदोषेः - कर्मांच्या दोषांनी - सदसन्मिश्रयोनिषु - उत्तम, अधम व मिश्र अशा योनींमध्ये - संसारपदवीम् - संसारमार्गाला - अभ्येति - प्राप्त होतो ॥३॥

हि - कारण - अर्थे अविद्यमाने अपि - विषय नसता देखील - विषयान् - विषयांचे - ध्यायतः - चिन्तन करणार्‍या अशा - अस्य - ह्या जीवाचा - यथा - ज्याप्रमाणे - स्वप्ने - स्वप्नात - अनर्थागमः - भय इत्यादी अनर्थांची प्राप्ती - भवति - होते - तथा - त्याप्रमाणे - संसृतिः - संसार - न निवर्तते - निवृत्त होत नाही ॥४॥

अतः एव - म्हणूनच - असताम् - दुष्ट अशा इंद्रियांच्या - पथि - मार्गात - प्रसक्तम् - अतिशय आसक्त झालेले असे - चित्तम् - अन्तःकरण - तीव्रेण - दृढतर अशा - भक्तियोगेन - भक्तियोगाने - च - आणि - विरक्त्या - वैराग्याने - शनैः - हळूहळू - वशम् - स्वाधीन - नयेत् - करावे ॥५॥

यमादिभिः - यमनियमप्रभृति - योगपथैः - योगमार्गांनी - अभ्यसन् - अभ्यास करणारा असा - श्रद्धया - श्रद्धेने - अन्वितः - युक्त असा - मयि - माझ्या ठिकाणी - सत्येन - दृढ अशा - भावेन - भक्तीने - च - आणि - मत्कथाश्रवणेन - माझ्या कथांच्या श्रवणाने ॥६॥

सर्वभूतसमत्वेन - सर्व प्राण्यांवरील समतेच्या योगाने - निर्वैरेण - निर्वैराच्या योगाने - अप्रसङ्गतः - विषयासक्तीच्या शून्यतेच्या योगाने - ब्रह्मचर्येण - ब्रह्मचर्यव्रताच्या योगाने - मौनेन - मौनव्रताच्या योगाने - च - आणि - बलीयसा - अतिशय बलवान अशा - स्वधर्मेण - अधर्माच्या योगाने ॥७॥

यदृच्छया - अनायासाने - उपलब्धेन - मिळालेल्या वस्तूने - संतुष्टः - संतोष पावलेला असा - मितभुक् - अल्प भोजन करणारा असा - मुनिः - मुनि - विविक्तशरणः - एकान्त स्थलाचा आश्रय केला आहे ज्याने असा - शान्तः - गंभीर असा - मैत्रः - सर्वत्र मित्रभाव ठेवणारा असा - करुणः - दयाळू असा - आत्मवान् - आत्मसंयमन् करणारा असा ॥८॥

च - आणि - सानुबन्धे - परिवार युक्त अशा - अस्मिन् - ह्या - देहे - देहावर - असदाग्रहम् - मीपणाच्या आसक्तीला - अकुर्वन् - न करणारा असा - प्रकृतेः - प्रकृतीचा - च - आणि - पुरुषस्य - पुरुषाचा - दृष्टतत्त्वेन - पाहिलेला आहे खरेपणा ज्याने अशा - ज्ञानेन - ज्ञानाने ॥९॥

निवृत्तबुद्धयवस्थानः - निवृत्त झाल्या आहेत जाग्रत् आदिकरून अवस्था ज्याच्या असा - दूरीभूतान्यदर्शनः - दूर झालेली आहे भेददृष्टि ज्याची असा - चक्षुषा - नेत्राने - अर्कम् - सूर्याला - इव - जसे तसे - आत्मना - जीवात्म्याच्या योगाने - आत्मानम् - परमात्म्याला - उपलभ्य - जाणून - आत्मदृक् - परमात्म्याला पहाणारा असा ॥१०॥

मुक्तलिङ्गम् - टाकलेली आहे उपाधि ज्याने अशा - असति - मिथ्याभूत अहंकाराच्या ठिकाणी - सदाभासम् - सद्रूपाने भासणार्‍या अशा - सतो - प्रकृतीचे - बन्धुम् - अधिष्ठान अशा - असच्चक्षुः - प्रपञ्चाला चक्षूप्रमाणे प्रकाशित करणार्‍या अशा - सर्वानुस्यूतम् - सर्व पदार्थांच्या ठिकाणी व्यापून राहिलेल्या अशा - अव्दयम् - परिपूर्ण अशा ब्रह्माला - प्रतिपद्यते - प्राप्त होतो ॥११॥

यथा - ज्याप्रमाणे - जलस्थः - पाण्यात पडलेले - आभासः - सूर्याचे प्रतिबिम्ब - स्थलस्थेन - पृथ्वीवर असलेल्या - स्वाभासेन - सूर्यप्रतिबिम्बाच्या योगाने - अवदृश्यते - जाणले जाते - तथा - त्याप्रमाणे - जलस्थेन - पाण्यात असलेल्या - स्वाभासेन - सूर्यप्रतिबिम्बाच्या योगाने - दिवि - आकाशात - स्थितः - असलेला - सूर्यः - सूर्य - अवदृश्यते - जाणिला जातो ॥१२॥

एवम् - याप्रमाणेच - भूतेन्द्रियमनोमयैः - भूते, इन्द्रिये व मन यांच्या स्वरूपाच्या - स्वाभासैः - अहंकाराच्या प्रतिबिम्बांनी - त्रिवृत् - तीन प्रकारचा - अहंकारः - अहंकार - लक्षितः भवति - लक्षित होतो - सदाभासेन - ब्रह्माचा आहे आभास ज्यामध्ये अशा - अनेन - ह्या अहंकाराने - सत्यदृक् - सत्य आहे ज्ञान ज्याचे असा आत्मा - लक्षितः (भवति) - लक्षित होतो ॥१३॥

इह असति - ह्या नसल्यासारख्या प्रकृतीच्या ठिकाणी - निद्रया - निद्रेच्या योगाने - भूतसूक्ष्मेन्द्रियमनोबुद्‌ध्‌यादिषुलिनेषु - महाभूते, सूक्ष्मभूते, इन्द्रिये व मन, बुद्धि इत्यादिक लय पावली असता - तत्र - त्या वेळी - विनिद्रः - निद्रारहित असा - निरहंकारः - अहंकाररहित असा ॥१४॥

तदा - त्या वेळी - अहङ्करणे नष्टे - अहंकार नष्ट झाला असता - अनष्ट (अपि) - नाश पावलेला नसून सुद्धा - द्रष्टा - पाहणारा आत्मा - नष्टवित्तः - नष्ट झाले आहे धन ज्याचे अशा - आतुरः इव - दुःखी मनुष्याप्रमाणे - आमानम् - आपल्याला - मृषा - व्यर्थ - नष्टवत् - नष्ट झाल्याप्रमाणे - मन्यमानः - मानणारा असा ॥१५॥

एवम् - याप्रमाणेच - प्रत्यवमृश्य - विचार करून - साहंङ्कारस्य - अहंकारासहित अशा - द्रव्यस्य - कार्यकारणसमूहाचा - अनुग्रहः - प्रकाशक असा - यः - जो - अवस्थानम् - पहाणारा - अस्ति - आहे - असौ - हा विचारी पुरुष - तम् - त्या - आत्मानम् - आत्म्याला - प्रतिपद्यते - प्राप्त होतो ॥१६॥

ब्रह्मन् - ब्रह्मस्वरूप अशा - प्रभो - हे प्रभो कपिला ! - एतयोः - ह्या माया पुरुषांना - अन्योन्याश्रयत्वात् - परस्परांचा आश्रय असल्यामुळे - च - आणि - नित्यत्वात् - नित्य असल्यामुळे - कर्हिचित - केव्हाही - प्रकृतिः - माया - पुरुषम् - पुरुषाला - न विमुञ्चति - सोडीत नाही ॥१७॥

यथा - ज्याप्रंमाणे - गन्धस्य - गन्धाचा - च - आणि - भूमेः - पृथ्वीचा - यथा - ज्याप्रमाणे - अपाम् - पाण्याचा - च - आणि - रसस्य - रसाचा - व्यतिरेकतः - भिन्न भिन्नपणे - भावः न - अस्तित्व नाही - तथा - त्याप्रमाणे - बुद्धेः - प्रकृतीचे - च - आणि - परस्य - पुरुषाचे - व्यतिरेकतः भावः न - भिन्नपणे अस्तित्व नाही ॥१८॥

अकर्तुः - क्रिया न करणार्‍या अशा - पुरुषस्य - पुरुषाला - यदाश्रयः - जे गुण आहेत आश्रय ज्याचे असा - अयम् - हा - कर्मबन्धः - संसार - अस्ति - आहे - तेष प्रकृतेः गुणेषु सत्सु - ते प्रकृतीचे गुण अस्तित्वात असता - अतः - यास्तव - कैवल्यम् - मोक्ष - कथम् - कसा - पुरुषस्य प्राप्नुयात् - पुरुषाला प्राप्त होईल ॥१९॥

क्वचित् - काही ठिकाणी - तत्त्वावमर्शेन - तत्त्वांच्या विचाराने - निवृत्तम् - निवृत्त झालेले - उल्बणम् - प्रचण्ड - भयम् - संसारभय - अनिवृत्तनिमित्तत्त्वात् - कारणाची निवृत्ति नसल्यामुळे - पुनः - पुनः - प्रत्यवतिष्ठते - उत्पन्न होते ॥२०॥

अनिमित्तनिमित्तेन - फल नाही हेतु ज्याचा अशा - स्वधर्मेण - स्वधर्माच्या योगाने - अमलात्मना - निर्मल अंतःकरणाने - च - आणि - चिरम् - पुष्कळ कालपर्यंत - श्रुतसंभृतया - श्रवणाने वाढलेल्या अशा - तीव्रया - दृढ अशा - मयि - माझ्या ठिकाणी - भक्त्या - भक्तीच्या योगाने ॥२१॥

दृष्टतत्त्वेन - पाहिलेला आहे यथार्थ स्वरूप ज्यामध्ये अशा - ज्ञानेन - ज्ञानाच्या योगाने - बलीयसा - अतिशय प्रबल अशा - वैराग्येण - वैराग्याच्या योगाने - तपोयुक्तेन - तपश्चर्येने युक्त अशा - योगेन - अष्टाङ्गयोगाने - च - आणि - तीव्रेण - प्रबल अशा - आत्मसमाधिना - चित्ताच्या एकाग्रतेच्या योगाने ॥२२॥

अहर्निशम् - दिवसरात्रीत - शनैः - हळूहळू - दह्यमाना - क्षीण होत गेलेली अशी - पुरुषस्य - पुरुषाची - प्रकृतिः - प्रकृति - अग्नेः - अग्नीला - योनिः - उत्पन्न करणार्‍या अशा - अरणिः इव - अरणि नावाच्या काष्ठाप्रमाणे - इह - ह्या पुरुषाच्या ठिकाणी - तिरोभवित्री - नाहीशी होणारी - भवति - होते ॥२३॥

भुक्तभोगा - भोगिलेले आहेत भोग जिचे अशी - नित्यशः - नेहमी - च - आणि - दृष्टदोषा - पाहिलेले आहेत दोष जिचे अशी - परित्यक्ता - टाकलेली अशी - सा - ती प्रकृति - स्वे महिम्नि - आत्मानंदात - स्थितस्य - असलेल्या अशा - च ईश्वरस्य - आणि स्वतंत्र अशा पुरुषाचे - अशुभम् - अकल्याण - न धत्ते - करीत नाही ॥२४॥

हि - कारण - यथा - ज्याप्रमाणे - प्रस्वापः - स्वप्न - अप्रतिबुद्धस्य - निजलेल्या पुरुषाला - बह्वनर्थभृत - अनेक अनर्थ उत्पन्न करणारे - अस्ति - असते - सः एव - तेच स्वप्न - प्रतिबुद्धस्य - जागा झालेल्या पुरुषाला - मोहाय - मोहासाठी - वै - खरोखर - न कल्पते - समर्थ होत नाही ॥२५॥

एवम् - याप्रमाणे - प्रकृतिः - माया - विदिततत्त्वस्य - जाणिलेली आहेत तत्त्वे ज्याने अशा - मयि - माझ्या ठिकाणी - मानसम् - अंतःकरण - युञ्‌जन् - स्थिर करणार्‍या अशा - आत्मारामस्य - आत्मस्वरूपात रममाण होणार्‍या अशा पुरुषाचा - कर्हिचित् - केव्हाहि - न अपकुरुते - अपकार करीत नाही ॥२६॥

यदा - ज्या वेळी - एवम् - याप्रमाणे - बहुजन्मना - पुष्कळ आहेत जन्म ज्यामध्ये अशा - कालेन - कालाने - अध्यात्मरतः - आत्मस्वरूपात रत असलेला असा - मुनिः - मुनि - आब्रह्मभवनात् - ब्रह्मलोक सुद्धा - सर्वत्र - सर्व ठिकाणी - जातवैराग्यः - उत्पन्न झाले आहे वैराग्य ज्याला असा ॥२७॥

मद्‌भक्तः - माझा भक्त - प्रतिबुद्धार्थः - जाणिलेले आहे आत्मतत्त्व ज्याने असा - भवति - होतो - तदा - तेव्हा - धीरः - गंभीर असा - स्वदृशा - आत्मज्ञानाने - छिन्नसंशयः - नष्ट झाले आहेत संशय ज्याचे असा - इह - ह्या ठिकाणी - भूयसा - अत्युत्तम अशा - मत्प्रसादेन - माझ्या अनुग्रहाने - कैवल्याख्यम् - मोक्ष नावाचे - स्वसंस्थानम् - देहादिव्यतिरिक्त स्वतःचे रूप अशा - मदाश्रयम् - मी आहे आधार ज्याचा अशा - निःश्रेयसम् - निरतिशयानन्दस्वरूपाला - अञ्‌जसा - सहज - प्राप्नोति - प्राप्त होतो - योगी - योगाभ्यासी - यत् - ज्याला - गत्वा - प्राप्त होऊन - लिङ्गात् विनिर्गमे - लिङ्गदेहातून पार पडल्यावर - न निवर्तेत - परत येत नाही ॥२८-२९॥

अङ्ग - हे माते - यदा - ज्यावेळी - सिद्धस्य - सिद्धीच्या ठिकाणी - न विषज्जते - आसक्त होत नाही - अथ - तेव्हाच - यत्र - ज्या गतीच्या ठिकाणी - मृत्युहासः - मृत्यूचे हास्य - न - नाही - सा - ती - मे - माझी - आत्यन्तिका - अत्यंत श्रेष्ठ अशी - गतिः - गति - स्यात् - प्राप्त होते ॥३०॥

तृतीयः स्कन्धः - अध्याय अठ्ठाविसावा समाप्त

GO TOP